Homeपुणेनदी स्वच्छतेसाठी वंदे मातरम संघटनेचा पुढाकार, महापालिकेने घेतली दखल

नदी स्वच्छतेसाठी वंदे मातरम संघटनेचा पुढाकार, महापालिकेने घेतली दखल

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / प्रतिनिधी :  दिनांक ३ ऑक्टोबर बोपोडी येथील  हॅरीस पुलाखाली भाऊ पाटील रोड कडून खडकी कडे येणाऱ्या हॅरीस पुलाखाली महापालिकेने नदीपात्रात कचरा टाकू नये याकरिता जाळीचे कुंपण घातले होते काही दिवसांपूर्वी येथील जाळी काही उपद्मवी लोकांनी तोडून टाकली होती व तेथून मोठ्या प्रमाणात कोंबडीचे पीस तसेच चिकन मटण च्या दुकानातील घाण याठिकाणी नदीपात्रात टाकत होते. त्यामुळे नदी प्रदूषणाची समस्या वाढली होती. याकडे वंदे मातरम संघटना खडकी विभागाने लक्ष घालून
महापालिकेला निवेदन देत जाळ्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यानंतर  महापालिका प्रशासनाने तत्परता दाखवत जाळ्याची दुरुस्ती केली.
या कामामुळे आता नदीत थेट कचरा जाण्याचा धोका टळला असून प्रदूषण नियंत्रणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Oplus_131072

नदी स्वच्छतेबाबत वंदे मातरम संघटना प्रयत्न करत असताना महापालिकेने वेळेत पाऊल उचलल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याठिकाणी कचरा किंवा इतर घाण टाकणाऱ्या विरोधात महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी व चिकन मटण व कोंबडीचे पिस आढळल्यास परिसरातील दुकान मालकांना समज द्यावी अशी मागणी ही वंदे मातरम सनघटनेने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!