Homeपुणेधर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दुर्गा...

धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दुर्गा माता दौड बोपोडी मध्ये मोठ्या उत्साहात

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

बोपोडी / प्रतिनिधी : नवरात्रोत्सव मध्ये दरवर्षी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दुर्गा माता दौडचे बोपोडी मध्ये आयोजन केले जाते. यावर्षी नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळ चे औचित्य साधून श्री दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले होते.

आमचे यूट्यूब चॅनेल वर पहा बोपोडी येथील श्री दुर्गा माता दौड खालील लिंक ओपन करा

https://youtube.com/shorts/UHRCCsqGeEM?si=3YN375cIkqEAyhPW

श्री भैरवनाथ मंदिर बोपोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीस  अखिल कृषी गोसेवा प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व सुरेखा बल्लाळ संयोजिका विश्व हिंदू परिषद प्रांत दुर्गामाता शक्ती तसेच बोपोडी भागातील ऍड रमेश पवळे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रेरणा मंत्राने या दोड चा प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने धारकरी, वीर बजरंगी, सशस्त्र हिंदू धर्मप्रेमी दुर्गा आणि मातृशक्ती या दोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. जागोजागी सुवासिनींनी रांगोळ्या काढून आणि औक्षण करून श्री दुर्गा माता दौड चे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पदपथात येणाऱ्या प्रत्येक मंदिरामध्ये आरत्या करून श्री भैरवनाथ मंदिर बोपोडी गावठाण येथे  मिलिंद एकबोटे यांच्या भाषणाने सांगता करण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणामध्ये या दौडच्या माध्यमातून संपूर्ण बोपोडीतील ग्रामस्थांना जागृत करण्याचं चांगला उपक्रम केल्याबद्दल आयोजक . निलेश कांबळे अध्यक्ष धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठाण व त्यांना या कार्यात सहकार्य करणाऱ्या तमाम हिंदू सेवकांचे त्यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे केवळ शब्द नाहीत तर ते हिंदू धर्माचे मूलमंत्र आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. देशासाठी कसं जगावं हे शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि देशासाठी कसं मरावं हे संभाजी महाराजांकडून शिकावं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आदर्श आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. या शब्दांत त्यांनी सर्वांना संबोधित केले. व अशाप्रकारे त्यांच्या भाषणाने कार्यक्रमांची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!