Homeपुणेतिकीट वाटपात नाराजीचा सूर; प्रभाग ७ आणि ८ मध्ये राजकीय हालचालींना वेग

तिकीट वाटपात नाराजीचा सूर; प्रभाग ७ आणि ८ मध्ये राजकीय हालचालींना वेग

हरीश शर्मा | मुख्य संपादक                                  पुणे शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारीचे तिकीट वाटप अंतिम टप्प्यात आले असून, ज्यांना पक्षाकडून संधी मिळाली आहे ते समाधानी असले तरी अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही डावलले गेलेले पदाधिकारी व कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

विशेषतः प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मध्ये ही असंतोषाची लाट अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. अनेक दिग्गज नेते, माजी पदाधिकारी तसेच प्रभावी कार्यकर्ते तिकीट न मिळाल्याने नाराज असून, त्यांनी पर्यायी राजकीय वाटांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही नेत्यांनी इतर पक्षांशी संपर्क साधला असून, पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे प्रभाग ७ आणि ८ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत पक्षप्रवेश, घोषणांमुळे स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अनेक जण आता ‘थांबा आणि पाहा’ या भूमिकेपेक्षा ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. तिकीट वाटपाचा हा निर्णय अंतिम ठरेल की पुढील फेऱ्यांमध्ये बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!