अनिल अनंतराव पाराशर यांच्याकडून निरोगी, सुखी व समृद्ध आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
पुणे | प्रतिनिधी : दि. 26 जून 2026 सौ. जया अनिल पाराशर यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या विशेष दिवसानिमित्त त्यांना निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी, यश आणि आनंद लाभो, तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

याप्रसंगी अनिल अनंतराव पाराशर (सेवानिवृत्त प्रशासनिक अधिकारी, परिवहन विभाग), महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – विश्व सनातन हिंदू फाउंडेशन तसेच ब्राह्मण स्वयंसेवक संघ यांच्या वतीने सौ. जया अनिल पाराशर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या आगामी आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती, यश आणि आनंद लाभावा, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















