Homeखडकीखडकीतील मोरया प्रतिष्ठान ने घडविले दिव्यांगाना पुण्यातील मानाचे व प्रमुख मंडळांचे गणपती...

खडकीतील मोरया प्रतिष्ठान ने घडविले दिव्यांगाना पुण्यातील मानाचे व प्रमुख मंडळांचे गणपती दर्शन

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी :  येथील नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेले मोरया ढोल ताशा व ध्वज पथक ने एक आगळावेगळा समाजोपयोगी कार्य हाती घेऊन तो पूर्णत्वास नेला आहे. दिव्यांग व्यक्तींना पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये पुण्यातील मानाचे पाच गणपती तसेच लोकमान्य टिळकांच्या हस्ते स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव गणपतींचे दर्शन घडवून आणले.

शरीराने जरी दिव्यांग आहे , मनात शक्ती अथांग आहे

पुण्यातील काँग्रेस भवन येथून मोरया प्रतिष्ठान चे सदस्यांनी विल चेयर वर दिव्यांग महिला पुरुषांना घेऊन  पुण्यातील मानाचा पहिला ‘ श्री कसबा गणपती ‘ चे दर्शन घडविले त्यानंतर  भाऊसाहेब रंगारी, दगडूशेठ हलवाई गणपती, श्री तुळशीबाग गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, श्री बाबू गेणु गणपती, अखिल मंडई श्री शारदा गणपती, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री जिलब्या मारुती गणपती, श्री केसरी वाडा गणपती, श्री छत्रपती राजाराम मित्र मंडळ गणपती चे दर्शन घेऊन पुन्हा काँग्रेस भवन असे पुण्यातील प्रमुख गणपतींचे दर्शन घडवून आणले.

मोरया प्रतिष्ठान ने घेतलेल्या या सामाजिक कार्याची दखल पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी घेतली असून गणेशभक्तांनी ‘मोरया’ चे समाजकार्याची कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!