Homeपुणेकॅम्प परिसरात पाणीपुरवठा बंद – दुपारी २ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू

कॅम्प परिसरात पाणीपुरवठा बंद – दुपारी २ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू

पुणे कॅन्टोन्मेंट / प्रतिनिधी दि. 9 नोव्हेंबर:           कॅम्प भागास पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची लाईन आज पहाटे फुटली असून, त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पथकाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या फुटीमुळे संपूर्ण कॅम्प परिसरासह आसपासच्या भागांमध्ये सकाळपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी सुमारे २ वाजेपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांनी तोपर्यंत पाणी वापरात संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#पुणेपीसीएमसीन्यूज24Live | #पाणीपुरवठा | #कॅम्पभाग | #PuneNews

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!