Homeपिंपरी चिंचवडएक वर्षात शंभर + प्रकल्प; वंचित मुलांसाठी ‘पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड...

एक वर्षात शंभर + प्रकल्प; वंचित मुलांसाठी ‘पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड फाउंडेशन’ ची दमदार कामगिरी!

पुणे | हरीश शर्मा –  पुणे पीसीएमसी न्यूज 24 न्यूज नेटवर्क                                                          पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड फाउंडेशन (नोंदणीकृत ना-नफा संस्था) ने आपल्या कार्याचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . ४ एप्रिल २०२६ रोजी कपिल मल्हार कम्युनिटी हॉल येथे आयोजित सोहळ्यात संस्थेच्या वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्या ग्रुप बस्तीतील मुलांनी विशेष मुलांसह सादर केलेल्या भावपूर्ण देवी वंदनाने झाली. त्यानंतर संस्थापकांनी “इयर गॉन बाय” सादरीकरणातून मागील वर्षातील उपक्रम आणि भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली.

अल्प कालावधीतच फाउंडेशनने विविध शाळा, बस्ती आणि गावांमध्ये 100 हून अधिक प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. यामध्ये पंचकोष, पडद्याचे व्यसन (स्क्रीन अॅडिक्शन), लैंगिक समानता, गुड टच-बॅड टच यांसारख्या संवेदनशील विषयांवर जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले.
याशिवाय, बाणेर परिसरात वस्तीतील मुलांसाठी साप्ताहिक वर्ग आणि ग्रंथालय सुरू करून व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, व्यसनमुक्ती आणि जीवन कौशल्ये यांचे मार्गदर्शन दिले जात आहे, ज्यामुळे ही मुले भविष्यासाठी सक्षम बनत आहेत.
संस्थापक शोभा श्रीकांत, वर्षा काळे, सुधा भट आणि निपा जोग यांनी अल्पावधीत ही यशस्वी कामगिरी साध्य करण्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.
एकूणच, ‘पालवी’ फाउंडेशनने केवळ एक वर्षात समाजातील वंचित घटकांसाठी प्रभावी आणि प्रेरणादायी कार्य उभे करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!