Homeपुणेसंजय खडसे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर सचिव पदी नियुक्ती

संजय खडसे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर सचिव पदी नियुक्ती

Oplus_131072

पुणे पीसीएमसी न्यूज 24 : खडकी / प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या ‘पुणेशहरसचिव पदी’  संजय खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुचनेनुसासर पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांनी खडसे यांना नियुक्तीचे पत्र दिले. याप्रसंगी  पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संजय खडसे हे गेल्या तीन दशकाहुन अधिक सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी खडकी मुळा रोड येथील अनेक समस्या ना वाचा फोडून त्याचे निवारण केले आहे. खडसे यांच्या नियुक्तीमुळे मुळा रोड खडकी शिवाजीनगर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!