Homeपिंपरी चिंचवडवाकड–हिंजवडी मार्गात बदल लागू : वाहतूक सुलभ करण्यासाठी नवी योजना

वाकड–हिंजवडी मार्गात बदल लागू : वाहतूक सुलभ करण्यासाठी नवी योजना

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

आजपासून प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल
हिंजवडी  / प्रतिनिधी 
हिंजवडी वाकड परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून  वाहतूक विभागाने आजपासून नव्याने वाहतूकीत बदल केला आहे. हे बदल प्रायोगिक तत्त्वावर असून पुढील काही दिवसांत याचा परिणाम पाहून निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्य बदलांमध्ये वाकड–हिंजवडी पूल एकेरी (One-Way) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळी ८ ते १२ दरम्यान पुलावरील वाहतूक मुख्यत्वे वाकड → हिंजवडी दिशेने तीन मार्गिकांतून सोडली जाणार असून उलट दिशेसाठी केवळ एक मार्गिका ठेवली जाईल.
संध्याकाळी ४ ते १० दरम्यान व्यवस्था उलट केली जाईल.
याशिवाय मुंबई–बंगळूर महामार्गावरील प्रवेश व निर्गमन ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी फक्त प्रवेश तर काही ठिकाणी फक्त बाहेर पडण्याची परवानगी राहील.
तसेच गर्दीच्या वेळेत ( peak hours )  दुचाकी वाहनांना पुलावर बंदी घालण्यात आली आहे. दुचाकींना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी यांनी नागरिकांना सूचना पाळण्याचे आवाहन केले असून बदलांविषयी अभिप्राय महत्त्वाचा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!