Homeपुणेपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुणे महापालिकेवर बैलगाडी व टांगा...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुणे महापालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा

पुणे | प्रतिनिधी :  दि. 18 मे 2026                    पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, केंद्र सरकारविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहरच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा काढून अनोखे आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांमुळे महागाईत मोठी वाढ होत असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दरवाढ तात्काळ मागे घेण्यात आली नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहरच्या वतीने देण्यात आला.
यावेळी गटनेते काका चव्हाण, महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, नगरसेवक गफुर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, रविंद्र माळवदकर, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, हर्षद जाधव, प्रवीण तुपे, मकरंद देशमुख, वंदना मोडक, दिलशाद अत्तार, उर्मिला गुंड, जयश्री आदमाने, मेघा सातव तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!