Homeपिंपरी चिंचवडहिंजवडी बस अपघातातील पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात

हिंजवडी बस अपघातातील पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात

हिंजवडी / प्रतिनिधी : दि. ११ डिसेंबर २०२५              हिंजवडी येथे १ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी स्थानिक पातळीवरून पुढाकार सुरू आहे.

हिंजवडी आयटी नगरीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबाला २,००,००० रुपये  आर्थिक मदतीची घोषणा केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मारुंजी केंद्र यांच्या वतीने  ९०,००० रुपये  इतकी मदत देण्यात आली आहे.
याशिवाय, पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून पुढील कार्यवाहीचा पाठपुरावा सुरू राहील, असे सरपंच गणेश जांभुळकर यांनी सांगितले.
घटनेनंतर कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि मदत हस्तांतरासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!