Homeपुणेराज्यस्तरीय कराटे २०२५ स्पर्धेसाठी JKNSKI ओम पांडे व तेजस तापकीर यांची...

राज्यस्तरीय कराटे २०२५ स्पर्धेसाठी JKNSKI ओम पांडे व तेजस तापकीर यांची निवड

  • पुणे पीसीएमसी न्यूज २४: पुणे / न्यूजनेटवर्क

पुणे डिस्ट्रिक्ट कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन च्या वतीने १८ वर्षावरील मुलांची  कराटे जिल्हास्तरीय निवड चाचणी काळेपडळ हडपसर येथे संपन्न झाली या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील कराटे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता ४६ महाराष्ट्र कराटे स्पर्धा मुंबई येथे होणार आहे या स्पर्धेकरिता ही निवड चाचणी घेण्यात आली .

“या जिल्हास्तरीय स्पर्धेतून JKNSKI कराटे इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी ओम पांडे व तेजस पांडे यांची निवड राज्यस्तरीय कराटे स्पर्धा २०२५ करण्यात आली आहे.”

याप्रसंगी केंन्सी कमलेश पांडे,  केंन्सी गजानन जेडियार्मा स्पर्धेला निरीक्षक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख सिहान सोमेश्वर एलचलवार उपस्थित होते. यशस्वी खेळाडूचे सिहान लहू पारवे यांनी अभिनंदन केले सदरील स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सेन्साई माधवी तसेच अनुराग पारवे, अर्णव गायकवाड, प्रथमेश कांबळे, विकास ताटे, वैष्णवी मिठापल्ली यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!