Homeपिंपरी चिंचवडपिंपरीगावात गुरुवर्य सदगुरूंनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांचा १०१ वा अभिष्टचिंतन सोहळा...

पिंपरीगावात गुरुवर्य सदगुरूंनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांचा १०१ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

पिंपरी | प्रतिनिधी : दि. १ एप्रिल २०२६         पावनभूमी पिंपरीगाव येथे गुरुवर्य सदगुरूंनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर (समाजभूषण – मावळ, मुळशी, हवेली, पिंपरी-चिंचवड) यांचा १०१ वा अभिष्टचिंतन सोहळा बुधवार, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार आहे.

या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ४ ते १० या वेळेत मुख्य कार्यक्रम पार पडणार असून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.
कार्यक्रम रूपरेषा:
🔸 मंगळवार, ३१ मार्च २०२६
सकाळी ८ ते ११ – होम-हवन (जयबाबा निवास)
सकाळी ९ ते १२ – रक्तदान शिबिर
सकाळी ११.३० ते १.३० – गुरुवर्य बाबांची तुला
सायं. ५ ते ८ – अभंगवाणी कार्यक्रम
🔸 बुधवार, १ एप्रिल २०२६
दुपारी ४ ते ५ – भव्य मिरवणूक (जयबाबा निवास ते नवं महाराष्ट्र विद्यालय मैदान)
सायं. ५ ते ८ – कीर्तन सोहळा
रात्री ८ ते १० – महाप्रसाद
या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, संत-भक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!