Homeपुणेग्रामीण महिलांना दिलासा! इनरव्हील क्लब्सतर्फे ५० ‘रोलिंग वॉटर टँक’चे वाटप

ग्रामीण महिलांना दिलासा! इनरव्हील क्लब्सतर्फे ५० ‘रोलिंग वॉटर टँक’चे वाटप

पुणे जिल्हा प्रतिनिधी : दि. १ मार्च २०२६
ग्रामीण भागातील पाणी वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी जिल्हा क्रमांक ३१३ अंतर्गत इनरव्हील क्लब्सच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भारतातील अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर असून नागरिकांना दररोज २ ते १० किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते. विशेषतः महिलांवर याचा मोठा शारीरिक ताण पडतो.
या पार्श्वभूमीवर “रोलिंग वॉटर टँक” (Water Wheel) ही उपयुक्त संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. सिलिंडर आकाराचे हे टँक सुमारे ४५ ते ५० लिटर पाणी साठवू शकतात आणि जमिनीवर सहजपणे रोल करता येतात. त्यामुळे डोक्यावर किंवा हातात जड भांडी वाहून नेण्याची गरज राहत नाही. परिणामी महिलांचा शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणात कमी होतो तसेच एका फेरीत अधिक पाणी आणणे शक्य होते.
दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा ३१३ मधील इनरव्हील क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील शांतिक्षेत्र प्रेमगिरी आश्रम जवळील गावांमध्ये ५० रोलिंग वॉटर टँकचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना पाणी आणण्याच्या कष्टातून मोठा दिलासा मिळणार आहे.

Oplus_131072

या प्रकल्पासाठी IWC Baner Hills, IWC Pune, IWC Poona North, IWC Pune Wings आणि IWC Poona Downtown या क्लब्सच्या संयुक्त सहकार्याने एकूण ५० रोलिंग वॉटर टँक देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आले.
या अभिनव उपक्रमातून इनरव्हील क्लब्सने ग्रामीण महिलांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!