पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी : पुण्यातील सुप्रसिद्ध ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीं च्या आरती चा मान ब्रिगेडियर कमांडंट एस व्ही एस रजवी यांना मिळाला रजवी यांनी सहपरिवार मनोभावे श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती केली.
आमचे पुणे पीसीएमसी न्यूज 24 youtub चॅनेल वर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा :
https://youtube.com/shorts/XrKBWE-tVuw?si=fBuMRnQ3CjPJ7Sbe
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने पहेलगाम येथे भारतीय नागरिकांवर भ्याड हल्ला केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत उत्तर दिले होते त्यावेळी युद्धासाठी लागणारे रणगाडे हे खडकी पुणे येथील सेंट्रल ए एफ व्ही डेपो येथून ब्रिगेडियर कमांडंट एस व्ही एस रजवी यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात येत होते.

मला माझ्या सहपरिवार दगडूशेठ गणपती ची आरतीचा मान मिळाला हे माझे सौभाग्य आहे.अशी प्रतिक्रिया ब्रिगेडियर रजवी यांनी व्यक्त करून मी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट चा आभारी आहे ज्यांनी मला हा मान दिला असे रजवी यांनी सांगितले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















