Homeखडकीऑपरेशन सिंदूर मध्ये महत्वाची भूमिका निभावणारे ब्रिगेडियर एस व्ही एस रजवी यांना...

ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्वाची भूमिका निभावणारे ब्रिगेडियर एस व्ही एस रजवी यांना श्रीमंत दगडूशेठ गणपतींची आरतीचा मान

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी : पुण्यातील सुप्रसिद्ध ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीं च्या आरती चा मान ब्रिगेडियर कमांडंट एस व्ही एस रजवी यांना मिळाला  रजवी यांनी सहपरिवार मनोभावे श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती केली.

आमचे पुणे पीसीएमसी न्यूज 24 youtub चॅनेल वर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा :

https://youtube.com/shorts/XrKBWE-tVuw?si=fBuMRnQ3CjPJ7Sbe

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने पहेलगाम येथे भारतीय नागरिकांवर भ्याड हल्ला केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत उत्तर दिले होते त्यावेळी युद्धासाठी लागणारे रणगाडे हे खडकी पुणे येथील सेंट्रल ए एफ व्ही डेपो येथून ब्रिगेडियर कमांडंट एस व्ही एस रजवी यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात येत होते.

मला माझ्या सहपरिवार  दगडूशेठ गणपती ची आरतीचा मान मिळाला हे माझे सौभाग्य आहे.अशी प्रतिक्रिया ब्रिगेडियर रजवी यांनी व्यक्त करून मी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट चा आभारी आहे ज्यांनी मला हा मान दिला असे रजवी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!