Homeपुणेपुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, पहा कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, पहा कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे / प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीची दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी गुरुवार, ता. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, कलवड, फुलेनगर, साप्रस वसाहत, शांतीनगर, प्रतीक नगर, कस्तुरबा वसाहत, नागपूर चाळ, येरवडा कारागृह वसाहत, प्रेस कॉलनी वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, कल्याणीनगर भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे त्यामुळे महापालिकेने नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्यामुळे शुक्रवार, ता. २२ ऑगस्ट रोजी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येणार. त्यामुळे नागरिकांनी पुढील दोन दिवस पाण्याचा वापर जपून करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!