Homeखडकीखडकी बाजारात स्व.राजीव गांधी यांची जयंती साजरी

खडकी बाजारात स्व.राजीव गांधी यांची जयंती साजरी

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / प्रतिनिधी :  भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती खडकी बाजारातील महात्मा गांधी चौक येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व आदरांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेस चे बोपोडी विभागातील राजेंद्र भुतडा, ज्योती परदेशी, नूर सय्यद, विनोद रणपिसे तसेच काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विनोद रणपिसे यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस उजाळा देत भाषण केले.

कार्यक्रमाचे आयोजन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी ब्लॉक अध्यक्ष सेलवराज अं थोनी यांनी केले होते गेल्या अनेक वर्षांपासून  सेलवराज अंथोनी हे खडकी विभागात काँग्रेस ची धुरा सांभाळत असून खडकी परिसरात एकनिष्ठ काँग्रेस चे म्हणून त्यांची ओळख आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!