पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
नाशिक जिल्हा / प्रतिनिधी : सेवा पंधरवडा व पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त बिटको रुग्णालय येथील रुग्णांना फळ व खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले तसेच एल अँड टी मैदान वडनेर गेट येथे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी मनपा नासिक रोड मंडल अध्यक्ष संदीप शिरोळे, माजी नगरसेवक पंडित आवारे , माजी नगरसेवक बाजीराव भागवत, माजी नगरसेवक कन्हैया साळवे, जिल्हा सरचिटणीस शरद कासार, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम ढोंगडे ,युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमित जाधव ,सरचिटणीस तथा कार्यक्रम संयोजक. महेंद्र पोरजे, सरचिटणीस हेमंत नारद ,उपाध्यक्ष पंकज मिश्रा ,उपाध्यक्ष विशाल उपाध्याय, उपाध्यक्ष भूषण सहाने, समाजसेवक संतोष वाघचौरे, तेजस ताजनपुरे ,जिल्हा पदाधिकारी मीनाक्षी शिरोळे, कोमल भुसारे, महिला मोर्चा अध्यक्ष साधना वारुळे, चिटणीस गीता उगले, युवा मोर्चा अध्यक्ष रूपक चव्हाणके, उपस्थित होते

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















