Homeपुणेराष्ट्रवादी च्या च पाठपुराव्यामुळे औंध बोपोडी येथील पिण्याच्या पाण्याची सुटली समस्या

राष्ट्रवादी च्या च पाठपुराव्यामुळे औंध बोपोडी येथील पिण्याच्या पाण्याची सुटली समस्या

पुणे पीसीएमसी न्यूज 24:  खडकी / बातमीदार

औंध रस्ता बोपोडी याठिकाणी अपुऱ्या व अनियमित  पिण्याच्या पाण्याची समस्या गेली अनेक वर्षे होती. पुणे महापालिकेकडे याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष विजय जाधव व सरचिटणीस अमित जावीर यांनी वेळोवेळी पाणीपुरवठा विभागाकडे केला वेळप्रसंगी त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती ही गोळा केली औंध बोपोडी येथील पिण्याच्या पाण्याचे टाकीचे बांधकाम व जोडणी चे काम खूप आधी पूर्ण झाले होते मात्र टाकीत पाणी सोडण्यासाठी पाणीपुरवठा विभाग टाळाटाळ करत होते कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली पाणीपुरवठा विभाग काम करत आहे असा आरोप राष्ट्रवादी चे अमित जावीर यांनी केला आहे.

५ ऑगस्ट २०२५ ला राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांना भेटून चर्चा केली व  दि. ६ ऑगस्ट पुन्हा पाणी सोडण्यासाठी लक्षकेंद्रित करत पालिका आयुक्तांना पुणे  शहर उपाध्यक्ष विजय जाधव,शहर सरचिटणीस अमित जावीर,प्रदीप चोपडे ,आनंद चव्हाण आदींनी पत्र देत लक्ष वेधले त्यानंतर आयुक्तांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सक्त शब्दात आदेश देत तात्काळ  पाणी सोडण्याच्या  सूचना दिल्या.

शासकीय उदघाटन सोहळा हा ११ ऑगस्ट नंतर होणार असून तात्काळ पाणी सोडण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या

आता बोपोडीकरांची पाणीसमस्या दूर होणार याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘ एक  ऐतिहासिक क्षण म्हणून  दि. ७ ऑगस्ट दुपारी २ वाजता नागरिकांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!