Homeपिंपरी चिंचवडरहाटणी प्रभागात विकासकामांचा सपाटा. आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने कामांना वेग

रहाटणी प्रभागात विकासकामांचा सपाटा. आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने कामांना वेग

रहाटणी प्रभागात विकासकामांवर जोर
आमदार  जगताप यांच्या पुढाकाराने कामांना वेग

पिंपळे सौदागर / प्रतिनिधी : दि १२ नोव्हेंबर     रहाटणी प्रभाग क्रमांक २७ येथे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी काळेवाडी भारतीय जनता पार्टी माजी मंडल अध्यक्ष देविदास उर्फ आप्पा तांबे  यांनी विविध विकासकामांना सुरुवात केली आहे. रहाटणी परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेले आर्य सुखवणी, हरित शिल्प, आदिअम्मा, रोहित प्लाम्स, डिवाइन ड्यू या सोसायट्यांच्या परिसरातील डांबरीकरणाचे काम आज सुरू करण्यात आले.

या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. रहाटणी परिसरातील रस्ते व सुविधा सुधारण्यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!