Homeपुणेमाजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन

माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन

पुणे पीसीएमसी न्यूज24:Live

पुणे / प्रतिनिधी :  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती आणि काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
प्रकाश देवळे यांनी दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहून जनतेची सेवा केली. शिरगाव परिसरातून त्यांनी शिवसेनेचे संघटन मजबूत केले. १९९६ मध्ये विधानपरिषदेवर निवडून येताना त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना दिलेला पराभव राजकीय वर्तुळात गाजला होता. पक्ष संघटनेसाठी सातत्याने काम करणारा निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.
राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतूनही त्यांनी ठसा उमटवला. शिरगाव येथे त्यांनी साई मंदिर उभारून भक्तांसाठी एक केंद्र उभे केले. समाजकार्य, लोकसंपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे ते सर्वदूर परिचित झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!