Homeपुणेप्रभाग क्रमांक ८ मध्ये निवडणुकीआधीच रंगतदार वातावरण!इच्छुक उमेदवारांकडून मतदारांचा गोडवा वाढवण्याची धडपड...

प्रभाग क्रमांक ८ मध्ये निवडणुकीआधीच रंगतदार वातावरण!इच्छुक उमेदवारांकडून मतदारांचा गोडवा वाढवण्याची धडपड सुरू…

हरीश शर्मा – मुख्य संपादक

बोपोडी : पुणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर व्हायचा असला तरी प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी मध्ये मात्र वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांकडून वरिष्ठांची मर्जी मिळवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत.
कधी खर्चाबाबत चिंगूस म्हणून ओळखले जाणारे काही इच्छुकही आता हात सैल करून प्रचारखर्च वाढवत असल्याचे चित्र दिसत आहे. सोशल मीडियावर शुभेच्छा पोस्ट, आकर्षक बॅनरबाजी, दिवाळी फराळ कार्यक्रम, प्रभागातील मतदारांचे वाढदिवस साजरे करणे, गल्लीबोळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे अशा विविध माध्यमातून इच्छुकांची उपस्थिती ठळकपणे जाणवते आहे.
स्थानिक मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी सातत्याने संपर्क साधत मतदारांमध्ये आपली छाप निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक इच्छुकांकडून सुरू आहे. नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचा आटापिटा, कार्यक्रमांत सक्रिय सहभाग, आणि ‘मीच पुढचा’ असा आत्मविश्वास दाखवणारी हालचाल यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये निवडणुकीआधीच वातावरण रंगतदार झाल्याचे स्पष्ट दिसून येते.
— पुणे पीसीएमसी न्यूज 24 : Live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!