Homeपुणेपुण्यात कोणाचे किती उमेदवार? पक्षनिहाय अंतिम आकडे समोर

पुण्यात कोणाचे किती उमेदवार? पक्षनिहाय अंतिम आकडे समोर

पुण्यात कोणाचे किती उमेदवार?
पक्षनिहाय अंतिम आकडे समोर
पुणे | प्रतिनिधी : दि. २ जानेवारी २०२६                पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वेग घेत असताना पक्षनिहाय उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली आहे.

पुण्यात प्रमुख पक्षांकडून खालील प्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
पुणे | पक्षनिहाय उमेदवार संख्या :
▪️ भारतीय जनता पार्टी (भाजप) – 140 उमेदवार
▪️ शिवसेना (शिंदे गट) – 16 उमेदवार
▪️ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 125 उमेदवार
▪️ काँग्रेस – 90 उमेदवार
▪️ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 40 उमेदवार
▪️ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 40 उमेदवार
▪️ मनसे – 25 उमेदवार
या आकडेवारीवरून पुण्यातील निवडणूक बहुपक्षीय आणि बहुकोणी होणार हे स्पष्ट झाले आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी मोठ्या प्रमाणात उमेदवार मैदानात उतरवून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
महापालिका निवडणुकीत कोणता पक्ष पुण्याची सत्ता मिळवणार, हे आता थेट जनतेच्या मतदानावर ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!