Homeउद्योगगोल्ड अँड सिल्व्हर सराफ असोसिएशन पिंपरी चिंचवड ची स्थापना उद्घाटन समारंभ...

गोल्ड अँड सिल्व्हर सराफ असोसिएशन पिंपरी चिंचवड ची स्थापना उद्घाटन समारंभ संपन्न

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

निगडी : गोल्ड अँड सिल्व्हर सराफ असोसिएशन, पिंपरी चिंचवड ची स्थापना करून असोसिएशन चा उदघाटन प्राधिकरण येथील  यशवंतराव चव्हाण स्मारक सभागृह  येथे सोमवार ता. १५  उत्साहात पार पडला.

याप्रसंगी  आमदार सुहासभैया बाबर खानापूर आटपाडी विसापूर सर्कल व  वैभव दादा पाटील. विटा नगरपरिषद विटा. विश्वजीत श्रीरंग आप्पा बारणे पश्चिम महाराष्ट्र युवा सेना सचिव , नामदेव जाधव छत्रपती शासन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उमेश  बोऱ्हाडे प्रदेश अध्यक्ष सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य,  गणेश टाक उत्तर महाराष्ट्र सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, एडवोकेट अशोक पठारे कायदे सल्लागार गोल्ड  सिल्वर सराफ असोसिएशन पिंपरी चिंचवड , प्रथमेश नगरकर पुणे जिल्हा अध्यक्ष सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, सुजित जगताप सातारा सराफ असोसिएशन उपस्थित होते.

यावेळी  मान्यवरांनी  व्यवसायासंबंधी येणाऱ्या अडचणी व विशेषतः BNS 317 / IPC 411 अंतर्गत येणाऱ्या खोट्या व बेकायदेशीर प्रकरणांत सराफ बांधवांवर अन्याय होणार नाही, याची ठाम हमी दिली. कोणत्याही विभागाकडून होणाऱ्या त्रासाला आळा बसावा यासाठी त्यांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष तानाजी चव्हाण, उपाध्यक्ष प्रवीण देवकर सचिव सुहास बाबर सहसचिव मालोजी पवार सहसचिव नागनाथ मोरे खजिनदार नंदकुमार जगताप सहखजिनदार राजकिरण पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!