Homeपुणे“सरकार झोपेत, रिक्षा कॅब चालक रस्त्यावर” – उपोषण दुसऱ्या दिवशीही तीव्र, राज्यभर...

“सरकार झोपेत, रिक्षा कॅब चालक रस्त्यावर” – उपोषण दुसऱ्या दिवशीही तीव्र, राज्यभर आंदोलनाची चेतावणी

बैठक रद्द, सरकार मौन – चालकांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई/पुणे/नागपूर | पुणे पीसीएमसी न्यूज 24.live नेटवर्क
दि. 22 एप्रिल 2026 : ऑनलाईन प्रवासी वाहतूक सेवांशी संबंधित चालकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस सुरू झाला असून, अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही. मुंबईतील आंदोलनाबाबत परिवहन आयुक्तालयाकडून अधिकृत अपडेट न मिळाल्याने चालकांमध्ये नाराजी वाढत आहे.

दरम्यान, पुण्यात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र, कोणतेही स्पष्ट कारण न देता ही बैठक अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूरमध्ये याच विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून, तोपर्यंत तेथील आंदोलन सुरूच राहणार आहे.

सरकारकडून कष्टकरी चालकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सुरू असलेले उपोषण आणि आंदोलन पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय न घेतल्यास हे आंदोलन राज्यभर पसरवण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!