Homeपुणेप्रभाग ८ औंध–बोपोडीत प्रचाराचा धुरळा, पण विकासाचे मुद्दे गायब!

प्रभाग ८ औंध–बोपोडीत प्रचाराचा धुरळा, पण विकासाचे मुद्दे गायब!

औंध–बोपोडी प्रभाग ८ मध्ये प्रचाराची धडपड, पण विकासाचा अजेंडा बेपत्ता!                      हरीश शर्मा | मुख्य संपादक                                    औंध–बोपोडीतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असला तरी प्रचारातील आशयावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध पक्षांकडून तिकीट न मिळाल्यामुळे पक्ष बदलून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे.
मात्र प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांकडे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका किंवा विकासाचा स्पष्ट अजेंडा नसल्याचे चित्र समोर येत आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य सुविधा बोपोडी हैरिस ब्रिज जवळ रखडलेले प्रकल्प, बोपोडी येथील नवीन रुग्णालय तयार असून ही उडघटनाच्या प्रतीक्षेत, सोसायट्यांमधील मूलभूत प्रश्न,  यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मौन बाळगले जात असून त्याऐवजी अप्रत्यक्ष आरोप-प्रत्यारोपांवर भर दिला जात आहे.
विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या प्रचारात कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता, पूर्वी ज्या पक्षात कार्यरत होते त्या पक्षावरच सूचक टीका केली जात असल्याचे दिसून येत आहे. वैचारिक संघर्षाऐवजी वैयक्तिक नाराजीचे प्रदर्शन प्रचारात अधिक ठळक होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

प्रभाग ८ औंध–बोपोडी
प्रचार जोरात सुरू…
पण मुद्दे कुठे आहेत?
तिकीट न मिळाल्याने पक्षांतर,
आता अप्रत्यक्ष आरोप-प्रत्यारोपांचा खेळ!
विकास आराखडा नाही,
नागरिक प्रश्नांवर मौन!
मतदार आता काम पाहणार की शब्द?

पुणे पीसीएमसी न्यूज 24.Live
आतील बातमी आम्ही बाहेर काढतो.

प्रभागातील सुज्ञ मतदार आता भावनिक भाषणांपेक्षा ठोस कामगिरी, पारदर्शक भूमिका आणि भविष्यातील विकासाचा आराखडा मागत आहेत. प्रचाराचा हा गोंगाट शेवटी मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देतो की फक्त राजकीय कुरघोडीपुरताच मर्यादित राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!