Homeपुणेपुण्यातील वृक्षतोडीविरोधात प्रशासनाला धारेवर; आयुक्तांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

पुण्यातील वृक्षतोडीविरोधात प्रशासनाला धारेवर; आयुक्तांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

बोपोडी | प्रतिनिधी: 10 मे 2026
पुणे महानगरपालिका आयुक्त रामकिशोर नवल यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेत पुणे शहरातील वाढत्या वृक्षतोडीचा तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांवर होत असलेल्या अतिक्रमणाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला.
यावेळी पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील तसेच नगरसेवक सोपान उर्फ काका चव्हाण उपस्थित होते.

शहरातील पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या वृक्षतोडीच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच रस्त्यालगतच्या झाडांभोवती करण्यात आलेले अतिक्रमण हटवून झाडांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली.
पुणे शहरातील हरित क्षेत्र जपण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत आणि संबंधित विभागांनी नियमित पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!