Homeपुणेज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावा यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावा यांचे निधन

हरीश शर्मा – मुख्य संपादक –                                    पुणे : महाराष्ट्रातील समाजकारण, श्रमिक चळवळ, सहकार्य उद्योग आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध सामाजिक संघटनांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.  समाजकारणातील प्रारंभ आणि संघर्ष
बाबा आढाव यांनी तरुण वयातच समाजकारणाची वाट निवडली. सामाजिक न्याय, श्रमिक हक्क, शेतकरी प्रश्न कचरा प्लास्टिक वेचनारे , रिक्षा चालक रिक्षा पंचायत यांच्या मुद्द्यांसाठी त्यांनी दीर्घकाळ लढा दिला. कोणतेही पद, लाभ किंवा प्रसिद्धी ची अपेक्षा न करता त्यांनी  तळागाळातील लोकांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम निष्ठेने केले.
कामगार आणि वंचित घटकांचा आधारस्तंभ
महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. कामगार संघटनांच्या प्रश्नांत त्यांनी शांततामय पद्धतीने मध्यस्थी केली.
दीनदलित, कष्टकरी, भटक्या-विमुक्त समाजातील लोकांसाठी त्यांनी न्याय आणि सन्मानाची लढाई लढली.

साधेपणा, प्रामाणिकपणा, संयम आणि अहिंसक विचार ही बाबा आढावा यांची ओळख. संघर्ष करतानाही संवादावर विश्वास ठेवणाऱ्या या ज्येष्ठ समाजसेवकांच्या कामाची सर्व क्षेत्रांतून प्रशंसा केली जात असे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील एक ज्योत हरपली असली तरी त्यांनी रुजवलेली मूल्ये, कार्यपद्धती आणि तत्त्वनिष्ठ विचार पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील.

पुणे पीसीएमसी न्यूज 24: Live तर्फे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!