Homeपिंपरी चिंचवडचिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी उपजीविकेसाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी विक्रेत्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यात यावे आणि कारवाई करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा, अशी ठाम भूमिका नखाते यांनी मांडली.
तसेच, हातगाडी व स्टॉलधारकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहावे आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
याप्रसंगी काशिनाथ नखाते यांनी, “कष्टकरी विक्रेत्यांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष कायम राहील. त्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरोधात आम्ही ठामपणे उभे राहू,” असे स्पष्ट केले.
– पुणे पीसीएमसी न्यूज 24 Live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

सिंहगडावरील कथित वादग्रस्त फलक हटविला; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू – पुणे ग्रामीण पोलीस

खडकी | प्रतिनिधी : दि. 15 जुलै 2026              सिंहगड किल्ला परिसरात लावण्यात आल्याचा दावा असलेल्या वादग्रस्त फलक प्रकरणात...

error: Content is protected !!