Homeपुणेऔंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून ज्योती परदेशी इच्छुक; काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी

औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून ज्योती परदेशी इच्छुक; काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी

बोपोडी / प्रतिनिधी : दि. १३ डिसेंबर २०२५                औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून आगामी महानगरपालिका निवडणूक लढविण्याची तयारी युवा नेत्या ज्योती परदेशी यांनी दर्शवली असून त्यांनी काँग्रेस (आय) पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारी साठी फॉर्म भरून उमेदवारीची मागणी केली आहे. परिसरात भाजपची मोठ्या प्रमाणावर चर्चा असतानाही, ज्योती परदेशी यांनी काँग्रेस पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवत सातत्याने पक्षाचे काम सुरू ठेवले आहे.

१९९६ साली काँग्रेसच्या कार्यातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या ज्योती परदेशी यांनी गेली अनेक वर्षे पक्षाचा झेंडा प्रामाणिकपणे हातात धरून ठेवला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत अनेक नेते पक्षांतर करत असताना, त्यांनी काँग्रेसशी असलेली आपली बांधिलकी कधीही सोडलेली नाही, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते.

Oplus_131072

स्थानिक पातळीवर सामाजिक प्रश्न, नागरी सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींसाठी सातत्याने काम करणाऱ्या ज्योती परदेशी यांची औंध–बोपोडी परिसरात एक विश्वासार्ह आणि जनाधार असलेली ओळख आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्या केवळ कार्यकर्त्या न राहता नागरिकांच्या प्रश्नांसाठी धावून जाणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
अशा प्रामाणिक आणि निष्ठावान नेत्या म्हणून ओळख असलेल्या ज्योती परदेशी यांना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व ( प्रभाग क्रमांक ८ ब महिला ओबीसी सर्वसाधारण ) मधून उमेदवारी देण्याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे पीसीएमसी न्यूज 24.Live  बातमी व जाहिरात तसेच इच्छुक उमेदवार संपर्क : 9822220090

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!