Homeपुणेसेवा, संस्कार आणि सन्मानाचा संगम — इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जतर्फे जिल्हा...

सेवा, संस्कार आणि सन्मानाचा संगम — इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जतर्फे जिल्हा अध्यक्षा भेटीचे यशस्वी आयोजन

पुणे / प्रतिनिधी: दि. ३१ ऑक्टोबर

इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जतर्फे Official District Chairman Visit हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुवर्णा गायकवाड आणि त्यांच्या कन्या प्रतिक्षा वाघमारे यांच्या भावपूर्ण गणेश वंदनाने झाली.
कार्यक्रमादरम्यान क्लब प्रेसिडेंट उज्ज्वला नवले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पाच वर्षीय प्रवास’ या क्लबच्या इतिहास पुस्तकाचे प्रकाशन District Chairman डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुळशी तालुक्यात गेली ३३ वर्षे उत्कृष्ट सेवा देणारे सुदाम पवार सर यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ‘ पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live ‘  संचालक संपादक हरीश शर्मा यांचाही सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या  District Chairman डॉ. आशा देशपांडे यांनी क्लबच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. त्यांनी महिलांनी इनरव्हीलच्या माध्यमातून समाजसेवेची वाट अधिक व्यापक करावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन क्लब प्रेसिडेंट उज्ज्वला नवले, सेक्रेटरी सुविधा नाईक तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि क्लब सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शक्य झाले. सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अत्यंत सुंदर, उत्साही आणि स्मरणीय बनविला.
कार्यक्रमादरम्यान इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही सादर करण्यात आली. या कार्यक्रमाने “Together We Can, Together We Will” हा प्रेरणादायी संदेश प्रत्यक्षात उतरवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!