Homeपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न

पिंपरी / प्रतिनिधी : दि,.11 नोव्हेम्बर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया आज (११ नोव्हेंबर) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडली. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे या प्रक्रियेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून उपस्थित राहिले. त्यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडण्यात आली.

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, स्मार्ट सिटीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहआयुक्त मनोज लोणकर, सहायक नगर रचनाकार प्रशांत शिंपी, नगरसचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, बापू गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड व जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सदर सोडतीनुसार विविध प्रभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.
( पुढील काही वेळात प्रत्येक प्रभागानुसार आरक्षणाची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!