Homeपुणेमहाराष्ट्रातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर! मतदान २ डिसेंबरला....

महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर! मतदान २ डिसेंबरला. निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी

हरीश शर्मा – मुख्य संपादक                                  पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायती यांच्यासाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पार पडणार असून, राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे.
या कार्यक्रमानुसार —
उमेदवारी अर्ज दाखल : १० ते १७ नोव्हेंबर २०२५
अर्ज छाननी : १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २१ नोव्हेंबर २०२५
चिन्ह वाटप : २६ नोव्हेंबर २०२५  मतदानाचा दिवस : २ डिसेंबर २०२५
 मतमोजणी व निकाल : ३ डिसेंबर २०२५

राज्यातील या निवडणुका स्थानिक स्तरावरील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक आगामी महापालिका निवडणुकांचे राजकीय समीकरण तपासण्याची संधी ठरणार आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चिती, प्रचार योजना आणि जनसंपर्क मोहीम यांची तयारी सुरू केली आहे.
स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, कर आकारणी आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न या निवडणुकांमध्ये प्रमुख ठरण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत राज्यभर राजकीय हालचालींना वेग येणार असून, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!