
- (भाजपा दक्षिण नाशिक मनपा मंडल उपाध्यक्ष ) पंकज मिश्रा
- पुणे पीसीएमसी न्यूज 24 : नाशिक / प्रतिनिधी
नाशिक रोड येथील भारतीय जनता पार्टी चे पंकज मिश्रा यांची नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टी, ‘दक्षिण नाशिक,मनपा मंडल उपाध्यक्षपदी ‘निवड करण्यात आली आहे. पंकज मिश्रा हे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मध्ये एकनिष्ठ असून त्यांनी विविध पदे भूषविली आहेत भारतीय जनता युवा मोर्चा ,ते भारतीय जनता पार्टी अंतर्गत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेऊन पक्षाची धुरा सांभाळली आहे , त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून विविध माध्यम सोशल मीडिया वरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















