Homeपुणेपुण्यात खळबळजनक मागणी! उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कथित विमान अपघाती मृत्यूची सखोल...

पुण्यात खळबळजनक मागणी! उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कथित विमान अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करा – बहुजन भीमसेनेचे निवेदन

“उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कथित विमान अपघातावर संशय! सखोल चौकशीची बहुजन भीमसेनेची आक्रमक मागणी”

पुणे | प्रतिनिधी : दि. १७ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कथित विमान अपघाती मृत्यूबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी बहुजन भीमसेना पक्षाने केली आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी तसेच पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना अधिकृत निवेदन देण्यात आले आहे.

२८ जानेवारी २०२५ रोजी सकाळच्या सुमारास बारामती येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या बातम्या विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. मात्र या घटनेबाबत काही शंका उपस्थित होत असल्याचे नमूद करत, हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता जनतेमध्ये चर्चेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी ठाम मागणी बहुजन भीमसेना पक्षाने केली आहे. अन्यथा पक्षाच्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर बहुजन भीमसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मोहन भागवत म्हस्के तसेच पुणे शहर अध्यक्ष बेबीताई काटकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,बंड गार्डन पोलीस ठाणे येथे निवेदन दिले आहे.
प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!