Homeपिंपरी चिंचवडपिंपळे सौदागर येथील यमुनाबाई साहेबराव कुंजीर यांचे दुःखद निधन

पिंपळे सौदागर येथील यमुनाबाई साहेबराव कुंजीर यांचे दुःखद निधन

दुःखद निधन
पिंपळे सौदागर येथील रहिवासी . पांडुरंगआबा साहेबराव कुंजीर यांच्या मातोश्री कै. गं.भा. यमुनाबाई साहेबराव कुंजीर यांचे आज मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ठीक १२.३० वाजता पवनमाई स्मशानभूमी, पिंपळे सौदागर येथे होणार आहे. या दुःखद प्रसंगी आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो व शोकाकुल कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
शोकाकुल —
समस्त काटे परिवार

पुणे पीसीएमसी न्यूज 24.Live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!