Homeपिंपरी चिंचवडपुण्यात अजित पवार गटाची ताकद वाढली; विविध पक्षांतील 10 नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर...

पुण्यात अजित पवार गटाची ताकद वाढली; विविध पक्षांतील 10 नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

पुण्यात अजित पवार गटाची ताकद वाढली; विविध पक्षांतील 10 नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

हरीश शर्मा | मुख्य संपादक : 9822220090
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. शहर व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीत प्रवेश सुरू असून, विविध राजकीय पक्षांतील एकूण 10 नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच मनसे या पक्षांतील स्थानिक पातळीवरील काही प्रभावी नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशांमुळे पुणे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार,
तुतारी (शरद पवार गट) सुमारे 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे,
तर घड्याळ चिन्हावर (अजित पवार गट) सुमारे 125 जागांवर उमेदवार उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून, सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे हळूहळू जड होताना दिसत आहे. मात्र, अंतिम चित्र उमेदवार याद्या, युतीची अधिकृत घोषणा आणि प्रचाराच्या दिशेवर अवलंबून राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!