Homeपिंपरी चिंचवडपिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद — मेट्रो कामामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद — मेट्रो कामामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद — मेट्रो कामामुळे
नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे — महापालिकेचे आवाहन
पिंपरी-चिंचवड / प्रतिनिधी : दि. ३० ऑक्टोबर   पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने माहिती दिली आहे की, गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर  मनपा अंतर्गत अनेक भागात पाणीपुरवठा संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे. कारण  निगडी येथील पुणे मेट्रो प्रकल्पाशी संबंधित काम  भक्ती-शक्ती चौकातील स्थानक भागात कार्य सुरू असून,
सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरूनगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे (पाईपलाईन शिफ्ट) नियोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने पुढील भागांमध्ये पाणीपुरवठा बंद रहाणार आहे.
नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, गंगानगर, वल्लभनगर, कासरवाडी, फुगेवाडी तसेच चिखली येथील हरगुडे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी … इत्यादी एरिया
तसेच, शुक्रवार (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे
महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, गुरुवार साठी आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी वापरताना काटकसरी वापरावे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!