Homeपुणेलष्कर भागातील अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात मनसेचा "सही संताप" आंदोलन

लष्कर भागातील अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात मनसेचा “सही संताप” आंदोलन

भोपळे चौकात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; पाणीपुरवठा विभागाविरोधात संताप व्यक्त

पुणे कॅम्प / प्रतिनिधी  दि. 3 नोव्हेंबर                महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने लष्कर भागात सुरू असलेल्या कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्या विरोधात आज “सही संताप” हा आंदोलनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम लष्कर येथील भोपळे चौकात पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून पाणीपुरवठा विभागाविषयीचा आपला रोष नोंदवला.

या कार्यक्रमात नागरिकांनी पाणीपुरवठा व्यवस्थेतील अकार्यक्षमता आणि असमान वितरणाविरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत शासनाकडे आपल्या तक्रारी पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बाळासाहेब शेंडगे, मतदारसंघ सचिव भूपेंद्र शेंडगे, संजय भोसले, शाखाध्यक्ष कुणाल करोते आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आंदोलनाचे नियोजन आतिश कुहाडे, दीपक कुहाडे, निखिल बत्तेलू, स्वप्निल शेंडगे, उमेश कांबळे, तुषार खेमकर आणि गणेश तिप्पापूकर यांनी संयुक्तपणे केले.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मनसेच्या या लोकविषयक उपक्रमाचे स्वागत केले आणि तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!