Homeखडकीमहात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी खडकीत साजरी

महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी खडकीत साजरी

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / प्रतिनिधी:  (दि. 2 ऑक्टोबर)             येथील महात्मा गांधी चौक येथे खडकी कॅन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सेलवराज अंथॉनी यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तुषार गांधी, खडकीतील ज्येष्ठ व्यापारी रियाज घडीयाली शिवसेना कार्यकर्ते अशोक शिरसाट, महिला पदाधिकारी तसेच विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवनातील विचार, साधेपणा, प्रामाणिकपणा व देशभक्तीचा आदर्श पुढे मांडण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सेलवराज अंथॉनी यांच्या तर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम  गेल्या अनेक वर्षांपासून सेलवराज अनथोनी यांनी खडकी मध्ये एकनिष्ठ काँग्रेस पक्षाचे कार्य केले आहे. एकेकाळी खडकी कॅन्टोन्मेंट मध्ये काँग्रेस ची एकहाती सत्ता होती मात्र मोदी लाटेनंतर काँग्रेस च्या अनेक नगरसेवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. मात्र तरीही सेलवराज अनथोनी काँग्रेस चा च झेंडा हातात धरला होता आणि आजपर्यंत त्यांनी खडकीत काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला आहे. पक्षाचे कोणतेही कार्यक्रम असो किंवा महापुरुषांची जयंती असो पुण्यतिथी असो अथवा कोणतेही शिबीर निवडणुकीत पक्षाने कोणालाही तिकीट दिले त्याचा प्रचारात ही कायम अग्रेसर सेलवराज म्हणजे खडकीत काँग्रेस अशी प्रतिमा खडकीत त्यांची तयार झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!