Homeमहाराष्ट्रबहुजन भीमसेना नाशिक जिल्हाध्यक्षपदी आयु.दिलीप शिवाजी पाटील यांची नियुक्ती

बहुजन भीमसेना नाशिक जिल्हाध्यक्षपदी आयु.दिलीप शिवाजी पाटील यांची नियुक्ती

नाशिक | प्रतिनिधी : दि. 1 एप्रिल 2026            बहुजन भीमसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयु दिलीप शिवाजी पाटील यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित नियुक्तीपत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  मोहन भागवत म्हस्के यांनी दिले आहे.

दिलीप पाटील यांची शिफारस बहुजन भीमसेन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आयु भारत तुकाराम मोरे यांनी केली होती . संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयु पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात संघटनेचे काम अधिक गतीने आणि प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन पदभार स्वीकारल्यानंतर आयुष दिलीप पाटील यांनी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आणि संघटनेच्या उद्दिष्टांसाठी कटिबद्ध राहून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!