PUNE PCMC NEWS

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप

नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026

गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी न आल्याने संपूर्ण परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ढमाले वस्तीपासून नेरे-दत्तवाडीपर्यंत तसेच एक्सर्बिया  रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी कचरा थेट रस्त्यावर पडून असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

“जर कचरा गाडीच येत नसेल, तर आम्ही कचरा टाकायचा कुठे?” असा संतप्त सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

“ढमाले वस्तीपासून दत्तवाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे ग्रामपंचायत प्रशासनाला दिसत नाही का? ग्रामसेवक नेमके काय करत आहेत?” असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

त्वरित उपाययोजनांची मागणी

दत्तवाडी परिसरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने तातडीने कचरा उचलण्याची व्यवस्था करावी किंवा पर्यायी उपाययोजना उपलब्ध करून द्यावी. तसेच गेल्या आठ दिवसांपासून कचरा गाडी का बंद आहे, याचा खुलासा प्रशासनाने नागरिकांसमोर करावा, अशी मागणी होत आहे.

“दत्तवाडी परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने त्वरित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. नागरिकांना वेठीस धरू नये. तसेच आठ दिवसांपासून कचरा गाडी का बंद आहे, याचा खुलासा प्रशासनाने करावा.”

– संदीप जाधव पाटील , सामाजिक कार्यकर्ते, नेरे-दत्तवाडी

The post नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब! appeared first on PUNE PCMC NEWS.

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन
पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नू. म. वि. प्रशाला, बाजीराव रोड, पुणे येथे भव्य वाद्यपूजन सोहळा आणि ‘पहिले आवर्तन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याबरोबरच तरुणांना सर्जनशीलतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सोहळ्यात पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार मा. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री, पुणे जिल्हा) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मंजुषाताई नागपुरे उपस्थित राहणार असून अपूर्व दत्तात्रय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) यांनी केले आहे.

दशकपूर्तीनिमित्त ट्रस्टतर्फे आकर्षक इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ₹५,००१, द्वितीय ₹३,००१ आणि तृतीय ₹२,००१ रोख पारितोषिकासह ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपली रील ट्रस्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजसोबत Collaboration करून पोस्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेचा निकाल २८ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असून प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टने पुणे शहरातील वाद्यप्रेमी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, वादक तसेच नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

The post रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन appeared first on PUNE PCMC NEWS.

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश व ३,००० छत्र्यांचे मोफत वाटप
सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा

हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026              नेरे गावचे सुपुत्र, माजी आदर्श सरपंच तथा युवा उद्योजक मा. सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा नेरे गावठाण व दत्तवाडी येथील विद्यार्थ्यांना सुमारे ५०० शालेय गणवेशांचे, तसेच समस्त नेरे ग्रामस्थांना ३,००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत सचिनभाऊ जाधव हे गावातील नागरिकांसाठी सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी रस्ते, वीज, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आदी विकासकामांना गती देत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले. अनेक विकासकामे स्वखर्चातून पूर्ण करून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी जिल्हा परिषद गटनेते शिवाजीराव बुचडे पाटील, पंचायत समिती सदस्या ऐश्वर्याताई वाघमारे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दत्ताभाऊ जाधव, सरपंच वंदनाताई जाधव, माजी सरपंच दिगंबर जाधव, माजी उपसरपंच दत्ताभाऊ गाढवे, अरुण ढमाले, निलेश विलास जाधव, भाजपा प्रवक्ते साहेबराव जाधव, उपसरपंच विदुर जाधव, जालिंदर जाधव, राजकीय सल्लागार महेश गोरे, मनसे उपाध्यक्ष गणेश शिंदे, भाजप नेते राहुल जाधव, युवराज पायगुडे, युवा उद्योजक तेजस शिंदे, उपसरपंच अजित ओव्हाळ, हभप लक्ष्मण जाधव, दत्तात्रय शंकर जाधव, दत्तात्रय विलास जाधव, युवा उद्योजक सुनील जाधव, उद्योजक वैभव राऊत, युवा उद्योजक गणेश जाधव, माजी उपसरपंच शरद शिंदे, तुकाराम दातीर, विराज सातपुते, माऊली दातीर, कृष्णा जाधव, अनिल जाधव, भरत जाधव, विश्वास जाधव, अक्षय गाढवे, समीर जाधव, उद्योजक नवनाथ जाधव, हिरामणभाऊ जाधव, दशरथ खाणेकर, संभाजी ज्ञानोबा जाधव, विनोद आब्बा जाधव, महेश जाधव, बबन जाधव, संभाजीभाऊ जाधव, जगन्नाथ जाधव, बाळासाहेब सुर्वे यांच्यासह नेरे गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सेवाभावी उपक्रमामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी सचिनशेठ जाधव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मा. सचिनशेठ जाधव यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अखंड प्रेरणा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.                                                                                पुणे पीसीएमसी न्यूज 24                                           संपादक : हरीश शर्मा                                                 9822220090

The post नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश व ३,००० छत्र्यांचे मोफत वाटप appeared first on PUNE PCMC NEWS.

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल

पुणे | प्रतिनिधी: दि. 20 जुलै 2026

12 जुलै रोजी इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज, डिस्ट्रिक्ट 313 यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. दिपशिखा पाठक उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.   कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी अध्यक्षा उज्ज्वला नवले यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत क्लबच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट सुविधा नाईक यांनी पुणे विंग्जच्या गेल्या पाच वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

डॉ. दिपशिखा पाठक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असोसिएशनच्या प्रेसिडेंट विनूथा हरीश यांच्या “महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरण” या त्रिसूत्रीला विविध सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. तसेच इंटरनॅशनल इनरव्हीलच्या “Grow and Flourish” या वर्षभराच्या थीमवर सविस्तर मार्गदर्शन केले.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष – सुनंदा डेरे

उपाध्यक्षा – शिल्पा फुकणे

सचिव – लता मोहोळ

खजिनदार – सुजाता शुक्ला

आयएसओ – सुविधा नाईक

संपादक – गौरी गद्रे

पदग्रहण सोहळ्यादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात आले. अंगणवाडी शाळेला व्हाईट बोर्ड भेट देण्यात आला. हिरे हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांना वैशाली पाटील यांच्या प्रायोजकत्वातून शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. पाच वर्षीय आहान मोदी याला उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. तसेच “नो प्लास्टिक” या उपक्रमांतर्गत सर्व सदस्यांना ज्यूटच्या पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

क्लबच्या सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अनुराधा हाटकर यांनी केले.

सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि नव्या उमेदीचा प्रेरणादायी संदेश देणारा हा पदग्रहण सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

The post Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात appeared first on PUNE PCMC NEWS.

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट
पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी उपजीविकेसाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी विक्रेत्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यात यावे आणि कारवाई करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा, अशी ठाम भूमिका नखाते यांनी मांडली.

तसेच, हातगाडी व स्टॉलधारकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहावे आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

याप्रसंगी काशिनाथ नखाते यांनी, “कष्टकरी विक्रेत्यांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष कायम राहील. त्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरोधात आम्ही ठामपणे उभे राहू,” असे स्पष्ट केले.

– पुणे पीसीएमसी न्यूज 24 Live

The post चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट appeared first on PUNE PCMC NEWS.

सिंहगडावरील कथित वादग्रस्त फलक हटविला; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू – पुणे ग्रामीण पोलीस
खडकी | प्रतिनिधी : दि. 15 जुलै 2026              सिंहगड किल्ला परिसरात लावण्यात आल्याचा दावा असलेल्या वादग्रस्त फलक प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फलक किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील वाहनतळ (पार्किंग एरिया ) शेजारी असलेल्या जुन्या लोखंडी फलकावर अज्ञात व्यक्तींनी लावला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संबंधित फलक तात्काळ हटविण्यात आला.

दरम्यान, या फलकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनने पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे छायाचित्रांसह सविस्तर तक्रार दाखल केली. संस्थेने पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रूमकडे ई-मेलद्वारे तक्रार पाठविल्याची माहिती दिली आहे. तसेच पोलीस कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही संबंधित माहिती पाठविण्यात आल्याचे संस्थेने म्हटले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, फलक लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रवेश व निर्गमन मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले असून, निष्पक्ष तपास आणि कायद्यानुसार कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संस्थेने या प्रकरणात तातडीने दखल घेतल्याबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रतिसादाचे स्वागतही केले आहे.

(टीप : वरील वृत्तातील माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व संबंधित संस्थेने दिलेल्या निवेदनाच्या आधारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तपास सुरू असून पुढील अधिकृत माहितीनुसार बातमी प्रसिद्ध करण्यात येईल.)

The post सिंहगडावरील कथित वादग्रस्त फलक हटविला; अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू – पुणे ग्रामीण पोलीस appeared first on PUNE PCMC NEWS.

सिंहगडावरील कथित फलकाबाबत मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनची तक्रार; चौकशी करून योग्य कारवाईची मागणी
( फोटो – सिंहगड परिसरात लावण्यात आल्याचा दावा असलेला कथित फलक. प्रकरणाची अधिकृत चौकशी अपेक्षित.)

खडकी | प्रतिनिधी : दि. 15 जुलै 2026              सिंहगड किल्ला परिसरात धार्मिक आधारावर प्रवेशबंदी दर्शविणारा मजकूर असलेला कथित फलक लावण्यात आल्याचा दावा करत मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन, पुणे यांनी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित फलक हटविण्यात यावा आणि दोषींवर कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.

संस्थेचे संचालक अन्वर हुसेन बुधन शेख यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित फलकावर एका विशिष्ट धर्माच्या नागरिकांना प्रवेशबंदी दर्शविणारा मजकूर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संस्थेच्या म्हणण्यानुसार, सिंहगड हा महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी निगडित महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा असून तो सर्व नागरिकांचा समान सांस्कृतिक ठेवा आहे. सार्वजनिक ऐतिहासिक स्थळांबाबत धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारची प्रवेशबंदी किंवा भेदभाव दर्शविणारे फलक लावले जाणे योग्य नसल्याचे संस्थेने म्हटले आहे.

या संदर्भातील तक्रार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे संस्थेने सांगितले आहे.

संस्थेने प्रशासनाकडे संबंधित फलकाची सत्यता पडताळणे, तो कोणी आणि कोणत्या परवानगीने लावला याची चौकशी करणे, लागू असलेल्या कायद्यांनुसार आवश्यक ती कारवाई करणे तसेच भविष्यात अशा प्रकारचे वादग्रस्त फलक सार्वजनिक ऐतिहासिक स्थळांवर लावले जाणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित प्रशासन किंवा पोलिसांकडून अधिकृत भूमिका अथवा चौकशीचा निष्कर्ष प्रसिद्ध होणे बाकी आहे. अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्यानुसार पुढील वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.

The post सिंहगडावरील कथित फलकाबाबत मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनची तक्रार; चौकशी करून योग्य कारवाईची मागणी appeared first on PUNE PCMC NEWS.

हिंजवडीतील लक्ष्मी चौकात रस्त्याखालून अचानक आग; नागरिकांमध्ये खळबळ
पुणे | प्रतिनिधी : दि. 10 जुलै 2026

हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक येथे शुक्रवारी रस्त्याखालून अचानक आग उफाळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली.

प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याखालून अचानक ज्वाळा बाहेर येताना दिसल्या. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वीज वाहिनीत बिघाड किंवा भूमिगत गॅस पाईपलाईनशी संबंधित तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

घटनेची तातडीने सखोल चौकशी करून आगीचे नेमके कारण जाहीर करावे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

या प्रकरणी संबंधित विभागाचा अधिकृत अहवाल आणि तपासानंतरच आगीमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे.

The post हिंजवडीतील लक्ष्मी चौकात रस्त्याखालून अचानक आग; नागरिकांमध्ये खळबळ appeared first on PUNE PCMC NEWS.

नेरे गावात स्वखर्चातून रस्त्यांची दुरुस्ती; नागरिकांना दिलासा
हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 10 जुलै  2026              सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरे गावातील मुख्य रस्ता तसेच शिंदेवस्ती परिसरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही परिस्थिती लक्षात घेऊन नेरे गावचे माजी सरपंच सचिन जाधव आणि युवा उद्योजक तेजस शिंदे यांनी स्वखर्चातून रस्त्यावरील साचलेले पाणी काढण्यासह मुरूम टाकून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामाच्या वेळी दत्ता जाधव, प्रमिला घोडेकर, दत्ता गाढवे, जालिंदर जाधव, निलेश जाधव, अजित ओव्हाळ, गणेश शिंदे, समीर जाधव, सुनील जाधव, हिरामण चंदन आणि मारुती कुंभार उपस्थित होते.

पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणीच्या काळात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत रस्ते दुरुस्तीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत असून, गावाच्या विकासासाठी अशा लोकसहभागातून होणारे प्रयत्न प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

The post नेरे गावात स्वखर्चातून रस्त्यांची दुरुस्ती; नागरिकांना दिलासा appeared first on PUNE PCMC NEWS.

मोशी इमारत दुर्घटना : संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा प्राथमिक अंदाज; PSEA कडून सखोल तपासणीची मागणी
जिओटेक्निकल व फॉरेन्सिक तपासणीनंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार; PSEA ने सुरू केला ‘इमर्जन्सी हेल्प सेल’

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 10 जुलै 2026                  मोशी येथील दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (PSEA) चे अध्यक्ष इंजि. शेषराव कदम तसेच PSEA समितीच्या सदस्यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्राथमिक दृश्य पाहणी केली.

प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे असे दिसून येते की, सततच्या पावसामुळे इमारतीलगत साठविण्यात आलेला घनकचऱ्याचा मोठा ढीग आणि त्याखालील जमीन पूर्णपणे पाण्याने संतृप्त झाली होती. हा घनकचरा बाधित इमारतीपासून अंदाजे ३० मीटर अंतरावर होता असे निदर्शनास आले.

प्राथमिक निरीक्षणानुसार, पावसाच्या पाण्यामुळे घनकचरा आणि त्याखालील मातीची शीअर स्ट्रेंग्थ (Shear Strength) मोठ्या प्रमाणात कमी झाली असावी. त्यामुळे हा संतृप्त घनकचरा द्रवरूप पदार्थाप्रमाणे इमारतीच्या दिशेने सरकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घटनास्थळी पाहणीदरम्यान इमारतीचे मुख्य संरचनात्मक घटक (Structural Elements) बहुतांश शाबूत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही दुर्घटना इमारतीच्या अपुऱ्या संरचनात्मक क्षमतेमुळे झाली असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसून येत नाही.

संतृप्त घनकचरा इमारतीमध्ये प्रवेश करून त्याने संरचनेवर मोठ्या प्रमाणात आडवा दाब (Lateral Force) निर्माण केला. या अतिरिक्त दाबामुळे इमारतीचे संतुलन बिघडून ती उलटली (Overturning) असावी, असा प्राथमिक अंदाज PSEA ने व्यक्त केला आहे.

मात्र, या दुर्घटनेचे नेमके कारण, संतृप्त घनकचऱ्याचा उगम, त्याचा प्रवाह, हालचालीचा मार्ग तसेच जमिनीची स्थिती याबाबत अंतिम निष्कर्ष केवळ सखोल जिओटेक्निकल (Geotechnical) आणि फॉरेन्सिक (Forensic) तपासणीनंतरच काढता येईल, असे PSEA ने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अशा नैसर्गिक किंवा संरचनात्मक आपत्कालीन परिस्थितींमध्ये तांत्रिक मार्गदर्शन आणि तज्ज्ञांची तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी PSEA ने नुकताच इमर्जन्सी हेल्प सेल सुरू केला असून, आवश्यकतेनुसार प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना तांत्रिक सहकार्य देण्याची तयारी संघटनेने दर्शविली आहे.

PSEA ची आपत्कालीन मदत कक्ष (Emergency Help Cell) सुरू

नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊस, पूर, वादळी वारे, इमारत दुर्घटना, भूस्खलन तसेच इतर संरचनात्मक आपत्कालीन परिस्थितींमध्ये तांत्रिक मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचे सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (PSEA) ने ‘PSEA Emergency Help Cell’ सुरू केला आहे. या हेल्प सेलमध्ये अनुभवी स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, फील्ड एक्स्पर्ट्स, निवृत्त पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय तज्ज्ञांचा समावेश असून, घटनास्थळी तांत्रिक मार्गदर्शन, इमारतींचे प्राथमिक संरचनात्मक मूल्यांकन, नुकसानाचे परीक्षण, संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय तसेच आवश्यक तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या हेल्प सेलची सेवा केवळ PSEA सदस्यांसाठी मर्यादित नसून, गरज भासल्यास कोणताही नागरिक, गृहनिर्माण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय विभाग या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

आपत्कालीन मदतीसाठी संपर्क :

☎️ 94205 21304

☎️ 98223 29402

The post मोशी इमारत दुर्घटना : संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा प्राथमिक अंदाज; PSEA कडून सखोल तपासणीची मागणी appeared first on PUNE PCMC NEWS.