Homeपुणेदिवाळी पाडव्याच्या निमित्ताने तुळापूर येथे शौर्यगीतांचा अनोखा सोहळा

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने तुळापूर येथे शौर्यगीतांचा अनोखा सोहळा

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

हरीश शर्मा -मुख्य संपादक

सर्व धर्मसमभाव आणि समाज एकतेचा संदेश देणारा उपक्रम
पुणे : सालाबादप्रमाणे या वर्षीही मराठी स्वराज्याचे थोरले धनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्याईमुळे महाराष्ट्राच्या घराघरात प्रकाशमान झालेला दिवाळीचा पाडवा दिवस तुळापूर येथे विशेष साजरा करण्यात येणार आहे.
स्वराज्याचे धाकटे धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर (शौर्यपीठ, तुळापूर) समाजातील सर्व धर्म, पंथ आणि जातीतील कलावंत एकत्र येऊन “भावगीत, भक्तीगीत, अभंग आणि पोवाडे” या स्वरूपातील गीत-संगीत आणि नाट्यरूप सादरीकरणाद्वारे सामाजिक एकतेचा अनोखा संदेश देणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये शौर्यगीतांच्या माध्यमातून स्वराज्याच्या तेजस्वी परंपरेचे गौरवगान करण्यात येणार असून, महाराष्ट्राच्या अखंडतेचा आणि सर्व धर्म समभावाचा संदेश दिला जाणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
* दिनांक: २२ ऑक्टोबर २०२५ (दिवाळी पाडवा)
* वेळ: दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
स्थळ: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ (शौर्यपीठ), तुळापूर
सामाजिक सलोखा जपणारा हा उपक्रम अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहून अनुभवावा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची शान वाढवावी, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
मुराद काजी – 9850303650
 सुनिल पाटील – 9307047322
 कविता तरडे फुगे – 9765278173
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेत मीडियावर गंडांतर? महापौर मंजुषा नागपुरे यांच्या निर्णयावरून वाद; पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क - दि.  25 मार्च 2026 पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रवेशावर मर्यादा आणण्याचा निर्णय महापौर मंजुषा...

खडकीत शहीदांना अभिवादन; वंदेमातरम संघटनेचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी : दि.  24 मार्च 2026 देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद भगत सिंह, सुखदेव  आणि राजगुरू यांच्या 95 व्या...

अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला नवे बळ – राज्यभर संघटन विस्ताराची जबाबदारी पुणे | प्रतिनिधी : दि. 23 मार्च 2026:           ...

येरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना , ‘श्रुंखला उपहारगृह’ला मिळणार नवा उत्पन्नाचा स्त्रोत पुणे | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026 समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट 313...

वंदे मातरम संघटना खडकी विभाग तर्फे खडकीत 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026  वंदे मातरम् संघटना खडकी विभाग च्या  वतीने सालाबादप्रमाणे यंदाही 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे...

error: Content is protected !!