Homeपुणेज्येष्ठ पत्रकार अनंत तुकाराम पवार यांना मिळाला आधार – तरुण मिश्रा यांच्या...

ज्येष्ठ पत्रकार अनंत तुकाराम पवार यांना मिळाला आधार – तरुण मिश्रा यांच्या एनजीओकडून मदतीचा हात

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क :            दि. 28 मार्च 2026                                           पत्रकारितेच्या क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या ज्येष्ठ पत्रकार अनंत तुकाराम पवार यांची सध्या अत्यंत हलाखीची परिस्थिती समोर आली होती. पूर्वी नेरळ परिसरात एका नामांकित वृत्तपत्रात काम करणारे पवार आज निराधार अवस्थेत जीवन जगत असल्याची माहिती समोर आल्यानंतर समाजातील संवेदनशील घटक पुढे सरसावले आहेत.

Oplus_131072
Oplus_131072

दरम्यान, सामाजिक कार्यात सक्रिय असलेले तरुण मिश्रा यांनी आपल्या एनजीओच्या माध्यमातून पवार यांना मदतीचा हात दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मिश्रा यांनी स्वतः पवार यांना आपल्या संस्थेमध्ये नेऊन त्यांची काळजी घेतल्याचे दिसून येते.
या व्हिडिओमुळे पवार यांच्या परिस्थितीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले असून, समाजातून सहानुभूतीची लाट उसळली आहे. एका काळी समाजासाठी लेखणी चालवणारा पत्रकार आज मदतीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मदतीचे आवाहन
सामाजिक संस्थांसह प्रशासनानेही पुढाकार घेऊन अशा ज्येष्ठ पत्रकारांना मदत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच इच्छुक नागरिकांनीही पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ज्यांनी समाजासाठी आयुष्यभर आवाज उठवला, आज त्यांच्यासाठी समाजाने पुढे येण्याची वेळ आली आहे.”

नोट:- सोशल मीडिया व्हायरल न्यूज ( तरुण मिश्रा . फेसबुक पेज वरून  जनहितार्थ प्रकाशित)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेत मीडियावर गंडांतर? महापौर मंजुषा नागपुरे यांच्या निर्णयावरून वाद; पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क - दि.  25 मार्च 2026 पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रवेशावर मर्यादा आणण्याचा निर्णय महापौर मंजुषा...

खडकीत शहीदांना अभिवादन; वंदेमातरम संघटनेचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी : दि.  24 मार्च 2026 देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद भगत सिंह, सुखदेव  आणि राजगुरू यांच्या 95 व्या...

अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला नवे बळ – राज्यभर संघटन विस्ताराची जबाबदारी पुणे | प्रतिनिधी : दि. 23 मार्च 2026:           ...

येरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना , ‘श्रुंखला उपहारगृह’ला मिळणार नवा उत्पन्नाचा स्त्रोत पुणे | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026 समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट 313...

वंदे मातरम संघटना खडकी विभाग तर्फे खडकीत 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026  वंदे मातरम् संघटना खडकी विभाग च्या  वतीने सालाबादप्रमाणे यंदाही 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे...

error: Content is protected !!